आरोग्य व्यवस्था

घटक तपशील
आरोग्य सेवा उपलब्धता खाजगी डॉक्टर – २
डॉक्टरांची सेवा दिवसाला सरासरी १५ रुग्ण तपासले जातात
गंभीर आजार / संसर्गजन्य रोग आढळले नाहीत
गरोदर स्त्रिया (Pregnant Women) १० पैकी नियमित तपासणी घेतात – ६
किशोरवयीन मुले / मुली एकूण संख्या – ३८
आरोग्य सुविधा केंद्र / दवाखाना शासकीय उपलब्ध नाही (फक्त खाजगी डॉक्टर)